*८२६ . ॥ सन्दधाति ॥*
*न तत्परस्य सन्दध्यात्*
*प्रतिकूलं यदात्मनः ।*
*एष सङ्क्षेपतो धर्मः*
*कामादन्यः प्रवर्तते ॥*
आपल्यासाठी जी गोष्ट अनिष्ट आहे , ती दुसऱ्याच्या संबंधाने करू नये . हेच धर्माचें संक्षिप्त स्वरूप आहे . या विपरीत जे आचरण आहे ते निव्वळ काम भावनेतून उद्भवलेले आहे .
जो अपने को प्रतिकूल हो वह दूसरे के विषय में कभी न करें । संक्षेप मे यहीं 'धर्म' हैं । इस से विपरीत आचरण धर्म का नहीं कामना का ही परिणाम हैं ।
One should not do it to others , which is unpleasant to oneself . This is the essence of religion . Rest all transactions are fraught with lust and greed .
No comments:
Post a Comment