*३९३ . ।। भूतसमागमः ।।*
*यथा काष्ठं च काष्ठं च*
*समेयातां महोदधौ ।*
*समेत्य च व्यपेयातां*
*तद्वत् भूतसमागमः ॥*
ज्याप्रमाणे महासागरात लाकडाचे दोन ओंडके जवळ येतात आणि लाटेच्या तडाख्याने दूर लोटले जातात , त्याचप्रमाणे दोन व्यक्ती एकमेकांच्या सहवासात येतात आणि कालचक्राच्या गतीमुळे कायमचे दूर लोटले जातात .
जैसे लकडी के दो टुकडे विशाल सागर में मिलते हैं तथा एक ही लहर से अलग हो जाते हैं उसी तरह दो व्यक्ति कुछ क्षणों के लिए सहवास में आते हैं फिर कालचक्र की गती से अलग हो जाते हैं ।
As two pieces of wood come together in the great ocean and after some time separate due to movement of waves , so does the association of living beings ends due to the motion of _Kalachakra_ .
No comments:
Post a Comment