☂☂☂☂☂☂☂☂☂
*अभ्यासाद्धार्यते विद्या*
*कुलं शीलेन धार्यते ।*
*गुणेन ज्ञायते त्वार्यः*
*कोपो नेत्रेण गम्यते ॥*
☂☂☂☂☂☂☂☂☂
अभ्यासामुळे अर्जित केलेली विद्या सुरक्षित राहाते . चांगल्या शीलामुळे कुळाची प्रतिष्ठा सुरक्षित राहाते . चांगल्या गुणांमुळे कुलीन व्यक्तीची ओळख पटते . तर डोळ्यांमुळे व्यक्तीला आलेला क्रोध दिसून पडतो .
🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵
*अभ्यास से अर्जित विद्या सुरक्षित रहती हैं । अच्छे शील से घर की प्रतिष्ठा सुरक्षित रहती हैं । अच्छे गुणों से कुलीन व्यक्ति की पहचान होती हैं । किसी भी व्यक्ति का क्रोध उसकी आँखों में दिखता हैं ।*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*Diligent application ( _abhyasa_) sustains knowledge and character sustains one's family . While the noble person ( _Arya_) can be recognized by his/her virtue , anger can be perceived in one's eyes .*
🌷🌹🏵🙏🙏🙏🏵🌹🌷
No comments:
Post a Comment