♦♦♦♦♦♦♦♦♦
*कृपणेन समो दाता*
*न भूतो न भविष्यति ।*
*अस्पृशन्नेव वित्तानि*
*यः परेभ्यः प्रयच्छति ॥*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कंजूष मनुष्यासारखा दाता भूतकाळात कधी झाला नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही, जो आपल्या संपत्तीला आयुष्यभर हातही लावत नाही आणि स्वतः तसाच मरुन जाऊन ती दुसर्यांना देऊन टाकतो.
♥♥♥♥♥♥♥♥♥
*कृपण मनुष्य के समान दानी न तो भूतकाल में कोई हुआ और न भविष्य में कोई होगा । क्योंकि कृपण मनुष्य अपने धन को छूता तक नहीं और सब का सब ज्यों का त्यों दूसरों के लिये छोड़ कर मर जाता हैं ।*
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
*No one was, or will ever be , as generous as a stingy person since he gives all his accumulated wealth to others without even touching it.*
🌸🌺🌹🙏🙏🙏🌹🌺🌸
No comments:
Post a Comment