*५८८ . ।। अनुवर्तनम् ।।*
*लौकिकानां हि साधूनाम्*
*अर्थं वागनुवर्तते ।*
*ऋषीणां पुनराद्यानां*
*वाचमर्थोऽनुधावति ।।*
लौकिक साधूजन जसं असेल - जसं घडेल - तसं वर्णन करतात. परंतु द्रष्टे ऋषी जसं बोलतात त्याप्रमाणे नंतर घटनाक्रम घडतात .
लौकिक साधुजन की वाणी हमेशा अर्थ का अनुगमन करती हैं । किन्तु सिद्ध ऋषिजन जो होते हैं उनकी वाणी का अनुसरण स्वयं अर्थ करता हैं ।
While the words of the good and worldly people follow meaning , meaning comes rushing to fulfill the words of the rishis .
No comments:
Post a Comment