*५९० . ।। कुमित्रः ।।*
*मर्मान्तः परिहासो*
*यावत्क्रियमाणभद्रकत्वं च ।*
*स्मरणं च दुष्कृतानां*
*त्रीणि कुमित्रस्य चिह्नानि ॥*
मन दुखावले जाईल अशी गंमत करणे , जोपर्यंत फायदा आहे तो पर्यंतच चांगले वागणे आणि फक्त वाईट गोष्टींचेच स्मरण ठेवणे ही तीन वाईट मित्राची लक्षणे आहेत .
दिल दुखेगा इस तरह मजाक करना , जब तक लाभ हैं तब तक ही अच्छा व्यवहार करना और केवल बुरी बातों का ही स्मरण रखना यह तीन कुमित्र के लक्षण हैं ।
Being witty as to cause pain , good behaviour only as long as it is profitable , remembering only bad incidents , these are characteristics of false friendship.
No comments:
Post a Comment